I want the format of Marathi Notice writing. ..
plzz guys help tomorrow is my exam ..
Answers
Answered by
11
hi friend
here ur photo which i attached u
hope this helps u
here ur photo which i attached u
hope this helps u
Attachments:
Urvee1:
Tysm ..
Answered by
5
Format of notice writing in Marathi
सूचना लेखन करताना पुढील गोष्टींचा समावेश असणे गरजेचे आहे- संस्थेचे नाव, कोणाकडून सूचना देण्यात आली आहे, शीर्षक, तारीख आणि सूचना कोणी लिहिली आहे.
सूचना लेखनाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे-
१. संस्थेचे नाव (शाळा, कंपनी, इत्यादी)
२. सूचना देण्याची तारीख
३. सुचनेचे शीर्षक आणि विषय
४. तारीख, वेळ, ठिकाण, कालावधी
५. अधिकाऱ्याची सही व शिक्का
सूचना अनेक प्रकारचा असतात.
नियम लागू करण्यासाठी,
हरवले- सापडलेल्य गोष्टीसाठी,
एखाद्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी, इत्यादी.
तरी प्रकार बदलला तसा मजकूर बदलतो पण स्वरूप एक राहतो.
Similar questions
India Languages,
8 months ago
Math,
8 months ago
Math,
8 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
CBSE BOARD X,
1 year ago