English, asked by ajaysoni78743, 10 months ago

importances of science in marathi​

Answers

Answered by aarohi8722
4

Explanation:

विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची प्रगती जितकी सर्वस्पर्शी आणि सर्वसंचारी होत जाईल, तितकी ती लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याला उपकारच ठरत जाईल, अशी समजूत आधुनिक जगाने बराच काळ जोपासली आहे. ती खरी आहे, पण सर्वथा नाही. आधुनिकतेचा खरा अर्थ समजावून न घेतल्यास ही समजूत अंधश्रद्धेच्या पातळीवरही जाऊ शकते. ही अंधश्रद्धा आधुनिक तंत्रस्नेहातून आली तर ती मोडून काढणे, अधिकच कठीण. शिवाय, अशा अंधश्रद्धेची गाठ जगभर यथेच्छ धुमाकूळ घालणाऱ्या बाजारशक्तींशी पडली तर मग विचारायलाच नको. भारतासारखा अनेक शतकांमध्ये एकाचवेळी वावरणारा महाकाय देश म्हणजे तर फक्त कापणी आवश्यक असणारी सुपीक भूमीच. महाजालाचा म्हणजे इंटरनेटचा वापर जगभरातील भांडवलदार आणि बलाढ्य कंपन्या ज्या रीतीने करीत आहेत, ते पाहता खरेतर साऱ्या जगाने एकत्र येऊन त्यांच्या ई-वर्तनाला चाप लावणे आवश्यक होते. तसे झालेले नाही. मात्र, अनेक देशांनी स्वत:हून असे निर्बंध घातले आहेत. सुदैवाने, भारतही त्यात सहभागी होतो आहे. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे महाजालाची निष्पक्षता असे म्हणता येणाऱ्या या तत्त्वामुळे इंटरनेटचा अवकाश केवळ पैसा आहे, म्हणून हवा तसा वापरता येणार नाही. तो सर्वांना समान उपलब्ध असेल. थोडक्यात, स्पर्धेचे मैदान आणि नियम सर्व खेळाडूंना समान असतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटली की, या धोरणावर औपचारिक शिक्कामोर्तब होईल.

Answered by Anonymous
0

Explanation:

Lipids are all made of carbon, hydrogen

and little oxygen and are water insoluble

but get dissolved in organic solvents like

ether, benzene, acetone etc. The lipids are

not polymers but they are assembled

from smaller molecules by dehydration.

Lipids could be simple fatty acids or

glycerol (which is trihydroxy propane).

Many lipids have both glycerol and fatty

acids. Some lipids have phosphorus and a

phosphorylated organic compound in

them. Some lipids have more complex

structures.

Similar questions