जोड्या लावा.
'अ' गट
1. मुक्त इलेक्ट्रॉ न
2. विद्युतधारा
3. रोधकता
4. एकसर जोडणी
'ब'गट
a.V/ R
b.परिपथातील रोध वाढवणे
c. क्षीण बलाने बद्ध
d.VA/L I
Answers
Answered by
5
१. मुक्त ईलेक्ट्रॉन - क्षीण बळाने बद्ध
२. विद्युतधारा - V/R
३. रोधकता - परिपथातील रोध वाढवणे
४. एकसर जोडणी - VA/LI
Answered by
4
★ उत्तर -
'अ' गट
1. मुक्त इलेक्ट्रॉन
2. विद्युतधारा
3. रोधकता
4. एकसर जोडणी
ब गट
1 क्षीण बलाने युद्ध
2 V/R
3. VA/LI
4परिपथातील रोध वाढवणे.
मुक्त इलेक्ट्रॉन : कोणत्याही धातुरूप विद्युतवाहकाच्या प्रत्येक अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जडत इलेक्ट्रॉन असे म्हणतात.
●विद्युतधारा: वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह विद्युतधारा होय.
●रोधकता: विशिष्ट तापमानास वाचकाचा रोध R हा
●वाहकाची लांबी व काटच्छेदी क्षेत्रफळ A या गोष्टींवर अवलंबून असतो.
●एकसर जोडणी- एकसार जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते.
धन्यवाद...

Similar questions
Math,
7 months ago
Computer Science,
7 months ago
English,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Science,
1 year ago