दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वा ची आहे.(अ) मुक्त आर्थिक धोरण
(ब) परस्परावलंबन(क) अलिप्ततावाद
(ड) आण्विक विकास
Answers
Answered by
9
अलिप्ततावाद is the answer on the question
Answered by
6
★ उत्तर - भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने अलिप्ततावाद ही बाब महत्त्वाची आहे.
अलिप्ततावाद : दोन्ही महासत्तांच्या गटात सामील न होता त्यापासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजे 'अलिप्ततावाद' असे म्हणतात.भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला कारण आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा प्रयत्न केला.शांतता आणि स्वातंत्र्य हि अलिप्ततावादाची दोन महत्वाची तत्त्वे होती.दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क नावाची संघटना स्थापन केली.भारताने चीन व अमेरिका यांच्याशी संबंध सुधारले.
धन्यवाद...
Similar questions