जमिनीची धूप म्हणजे काय ?
anshtyagi26112611:
Brainliest mark kar na laka
Answers
Answered by
5
मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते. या गवताचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर गवती आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.
Atta tela brainliest madhi mark kar chaltat na
Similar questions
Science,
6 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
CBSE BOARD XII,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Economy,
1 year ago
Math,
1 year ago