Hindi, asked by anijetghadashi1anu, 1 year ago

क्लास मधे एक नवीन *मुलगी* आली . सगळ्यांनी तिला तिचं *नाव* विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं *नाव* सांगितलं नाही . जातांना *बोर्ड* वर ती फक्त एक *तारीख* लिहून गेली . *31 Dec* *काय असेल बर तिचं नाव ..?* सांगा लवकर

Answers

Answered by siddhesh7
2
Mala vatta JANVI.chukicha asel tar nakki kalav mala
Similar questions