Hindi, asked by durdanajkhan786, 1 day ago

(५) खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
(अ) रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. पमा कार.
(आ) पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.'
please reply as soon as possible ​

Answers

Answered by himab8420
4

Answer:

अ) रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे- उपमा अहंकार.

आ) पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा- उपमा अलंकार

Explanation:

hope it's help to you :)

Similar questions
Science, 20 hours ago