Geography, asked by Sachisingh35, 11 months ago

खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा
(अ)महाराष्ट्र व पंजाब
(आ)भारत व जपान
(इ)लासलगाव व पुणे
(ई)चीन व कँनडा
(उ)भारत व युरोपीय संघ

Answers

Answered by harshadking070
5
Answer: उत्तर
अ) देशांतर्गत व्यापार:१)महाराष्ट्र व पंजाब, २)लासलगाव व पुणे
आ) आंतर्गत व्यापार १)भारत व जपान २)चीन व कॅॅनडा ३) भारत व युरोपीय संघ
Similar questions