Science, asked by PragyaTbia, 1 year ago

माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो?

Answers

Answered by sweetgirl47
3
ftggguijgfdddddddccfggcfffghhhhgffg
Answered by gadakhsanket
12
★ उत्तर - माहिती संप्रेषणाची विविध साधने खालीलप्रमाणे आहेत.

संगणक, मोबाईल फोन, टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ इत्यादी.

टेलिव्हिजन , रेडिओ यांवर विज्ञानविषयक बरेच कार्यक्रम असतात.ते पहिले किंवा ऐकले असता आपले वैज्ञानिक ज्ञानात भर पडते.संगणक व मोबाईल फोनवर वेगवेगळी अँप्लिकेशन्स वापरून विज्ञानाविषयी हवी असलेली माहिती आपण मिळवू शकतो.टेलिफोनचा वापर संभाषणाद्वारे माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी होतो.
संगणकामध्ये वैज्ञानिक माहिती जतन करता येते.माहितीचे व्यवस्थापन करणे.

धन्यवाद...
Similar questions