मानव निर्मिती बदल म्हणजे काय ते कोणते
Answers
Answered by
0
Explanation:
मानवाच्या विजयाची गाथा सांगणारी ही लेखमाला आहे.. पण यातील मानवाने कुणावर विजय मिळवला? किंवा, जयगाथा गाण्याइतका – म्हणजे प्रेरक ठरण्याइतका – मानवाने संपादन केलेला विजय कोणता? या sam06मालेतील लेख दर सोमवारी उलगडत जाण्याआधी हे स्पष्ट केले पाहिजे, की हा मानवाने कुणाच्या विरुद्ध मिळवलेला विजय नव्हे.. किंवा, मानवाने विजय संपादन केला म्हणजे कोणी तरी हरलेच असेही नव्हे.. हा विजय मानवाने, स्वतच्याच वृत्तींवर मिळवला आहे. आजघडीला ‘कृत्रिम प्रज्ञा’ निर्माण करू पाहणाऱ्या या भूतलावरील एका प्रजातीने, आधी स्वतच्या बुद्धीपुढील अशास्त्रीय आव्हाने पेलली, म्हणून मिळालेला हा विजय आहे.. मात्र, ही आव्हाने कधी संपणारी नाहीत, याची विनम्र जाणीवही ही लेखमाला सादर करताना नक्कीच आहे..
Similar questions