India Languages, asked by Tankion7549, 1 year ago

Marathi Essay Cricket

Answers

Answered by nithishsai2004
1

मित्रांनो आज आम्ही आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट ह्या विषयावर एक छोटा मरठी निबंध आणला आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा आहे. तर चला निबंधां ला सुरवात करूया .

मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आणि आम्ही सर्व मित्र खूप प्रकारचे खेळ खेळत असतो पण या सर्व खेळान मधून आम्हा सर्वांना आवडणारा खेळ एकच तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे.

मला आभास आणि काम करयला खूप कंटाळ येतो पण मी क्रिकेट खेळायला कधीही तयार अस्तो मला क्रिकेट खेळायला कधीच कंटाळ येत नाही. आमच्या गाव मदे एक मोठे ग्राउंड आहे. आम्ही सर्व गावातील मुले मिळून त्या ग्राउंड वर दर वर्षी क्रिकेट पीच तयार करतो.

आणि माझे सर्व मित्र ह्याच ग्राउंड वर दर सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतात. आमची एक क्रिकेट टीम आहे आणि त्या टीमचा मी कॅप्टन आहे. सुट्टी असली कि आमची टीम दुर्या गावा मदे असलेल्या क्रिकेट टीम शी क्रिकेट ची म्याच खेळतो. आम्ही अश्या खूप श्या म्याच खेळो आहोत आणि आम्हला खूपशे बगक्षिसे भेटली आहेत ती आमचा टीम ची आहेत.

मला क्रिकेट मदे फलंदाजी करयला आवडते आणि मी एक चांगला फलंदाज आहे, त्यामुलेच मला बेस्ट ब्याटसमान चे कप भेटले आहेत. मी फलंदाजी माझ्या काकान कडून शीक्ला आहे ते हि खूप चांगली फलंदाजी करतात.

 क्रिकेटचे सामने असले कि आम्ही सर्व मुले ते टीव्ही वर बगतो आणि आम्हाला खूप उत्साह असतो, भारताचा संग विजय झाला कि आम्हाला आनंद होतो. आनंदाने आम्ही नाचू लागतात.

असा हा क्रिकेटचा खेळ मला खूप आवडतो आणि मला मोठे होऊन सचिन तेंडूलकर सारखे मोठे क्रिकेटर बनायचे आहे आणि त्या साठी मी खूप मेहनत करणार.

Answered by halamadrid
5

◆◆क्रिकेट◆◆

क्रिकेट हा संपूर्ण जगात खेळला जाणारा एक प्रसिद्ध खेळ आहे.क्रिकेट हा अगदी मनोरंजक आणि रोमांचक खेळ आहे.

क्रिकेट या खेळत दोन टीम असतात. प्रत्येक टीम मध्ये अकरा खेळाडू असतात.टीम मध्ये गोलंदाज, फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असतो.

या खेळात गोलंदाज, फलंदाज खेळाडूला सहा चेंडू म्हणजेच एक ओव्हर टाकतो.दोन्हीं टीमचा मुख्य उद्देश्य विरुद्ध टीमला लवकरात लवकर ऑल आऊट करणे आणि स्वतः जास्तीत जास्त रन्स बनवणे असते.

क्रिकेटचे वेगवेगळे प्रकार आहेत,टेस्ट क्रिकेट,एक दिवसीय अंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ट्वेंटी ट्वेंटी अंतरराष्ट्रीय क्रिकेट हे क्रिकेटचे तीन प्रकार आहेत.

क्रिकेट हा रोमांचक खेळ असून याच्या शेवटच्या ओव्हर पर्यंत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते.भारतामध्ये क्रिकेटचे खूप चाहते आहेत.सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, महेंद्र सिंह धोनी,वीरेंद्र सेहवाग,इ. हे भारतीय क्रिकेटपटू जगभर प्रसिद्ध आहेत.

क्रिकेट मला पाहायला तसेच खेळायला खूप आवडतो.माझा हा आवडता खेळ आहे.

know more:

1.https://brainly.in/question/13609428

माझा आवडता खेळ क्रिकेट महिती​

Similar questions