India Languages, asked by handu7476, 1 year ago

Marathi Essay Ganesh Utsav

Answers

Answered by lokeshbisht2017
2

Answer:

गणेश चतुर्थी : निराकाराची साकार रूपात अनुभुति | Information on Ganesh Chaturthi in Marathi

ganesh chaturthi in marathi

••

असे म्हणतात की या चतुर्थीच्या दिवशीच श्री गणेश सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले. असे मानले जाते की गजमुख असलेला श्रीगणेश म्हणजे सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आणि शिव पार्वतीचा पुत्र आहे. श्रीगणेशाच्या या रुपामागे गहन अर्थ दडलेला आहे.

गणेश चतुर्थी २०१९ २०२० २०२१ २०२२ चा तारिक

गणेश चतुर्थी २०१९: २ सप्टेंबर २०१९

मध्यना गणेश पूजा वेळ: ११:४१ त १३:४१

गणेश चतुर्थी २०२०: २२ ऑगस्ट २०२०

गणेश चतुर्थी २०२१: १० सप्टेंबर २०२१

गणेश चतुर्थी २०२२: ३१ ऑगस्ट २०२२

Answered by Hansika4871
3

" Ganesh Utsav "

भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला महाराष्ट्रात तसेच भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये गणेशोत्सव आनंदाने साजरा करतात. हा सण अकरा दिवसांचा असून काही ठिकाणी २१ दिवसांचा हे करतात. या सणाचं महत्त्व ही दीड दिवसाच्या गणपतीपासून ते पाच दिवसाचा गणपती, सहा दिवसाचा गौरी गणपती ,सात दिवसाचा गणपती आणि नंतर अकरा दिवसांचा गणपती अशा पद्धतीने गणपतीचे विसर्जन केलं जातं.

हा उत्सव महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केला , त्या मागचा उद्देश एवढाच होता की समाज जागृती व्हावी ,लोक एकमेकांच्या घरी जाऊन आनंद सोहळा साजरा करू द्यावेत, आणि जनजागरण होण्यासाठी त्यावेळी लोकमान्य टिळकांनी हा सण स्थापन केला आणि पुढे महाराष्ट्रात तो वाढीस लागला.

सांस्कृतिक असलेल्या या सणाचे महत्त्व असं की या दिवसात एक मंगलमय वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं .बाप्पाच्या आशीर्वादासाठी जे भक्त जण असतात भक्तगण असतात ते या दिवसात देवाची आरती करतात देवाला मनोभावे आपल्या मनातले विचार मांडून त्याच्या पायी नतमस्तक होतात आणि बाप्पा साठी गोडधोड पदार्थ बनवतात.एकमेकांकडे गणपतीला जाण्याने एकमेकांकडे चा आनंद द्विगुणित होतो यामध्ये आचार-विचार यांचा प्रधान होतं.

असा हा सण खूप रम्य असतो.

Similar questions