Hindi, asked by safoora77k, 1 year ago

Marathi essay on science a boon or curse *Marathi language*

Answers

Answered by Anonymous
89
विज्ञान शाप की वरदान ?

आपण सर्वच म्हणतो की ' विज्ञान' हे मानवाला मिळालेले 'वरदान' आहे . विज्ञानाने मानवाचे आयुष्य बदलुन टाकले . पण अाता मानवाला उपयोगी असलेेलं विज्ञान हे शाप आहे की वरदान हा प्रश्न पडला आहे.

विज्ञान हा मानवाच्या जिवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या जगात घडनाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे . विज्ञानामुळे मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. पूर्वी काही कामे करायला दिवसोंदिवस लागायचे ते आता काही क्षणात पूर्ण होतात . विज्ञानामुळे मानवाच्या प्रचंड गती आली आहे . सर्व क्षेत्रात विज्ञानाचा उपयोग होत आहे.

पण कधी कधी विचार येतो की, नाण्याला जश्या दोन बाजू असतात ना तश्याच यालाही आहेत . विज्ञानामुळे मानवाने प्रचंड प्रगती केली पण या प्रगतीच्या प्रवाहात तो इतका वाहून गेला की तो नाती , प्रेम , वात्सल्य या सर्व विसलला . या विज्ञानाच्या / तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन तो आपली संस्कृती , भाषा , बोलीभाषा विसरला . विज्ञानाचा चुकीचा उपयोग करून अणूबॉम्ब सारखे महाविनाशकारी शस्त्रास्त्रे बनवली . त्याचा उपयोग करून पृथ्वीला आपल्या मातेला विनाशाच्या वाटेवर लोटले .

विज्ञान हा मानवाला लाभलेला एक 'परिस' आहे पण त्याचा उपयोग मानवाने कसा करायचा ते त्याने ठरविले पाहीजे.


Hope it will be helpful :)
Answered by sahushivamixb
1

Answer:

विज्ञान शाप की वरदान ?

आपण सर्वच म्हणतो की ' विज्ञान' हे

मानवाला मिळालेले 'वरदान' आहे. विज्ञानाने मानवाचे आयुष्य बदलुन टाकले. पण अाता मानवाला उपयोगी असलेलं विज्ञान हे शाप आहे की वरदान हा प्रश्न पडला आहे.

विज्ञान हा मानवाच्या जिवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या जगात घडनाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे. विज्ञानामुळे मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. पूर्वी काही कामे करायला दिवसोंदिवस लागायचे ते आता काही क्षणात पूर्ण होतात. विज्ञानामुळे मानवाच्या प्रचंड गती आली आहे. सर्व क्षेत्रात विज्ञानाचा उपयोग होत आहे.

पण कधी कधी विचार येतो की, नाण्याला जश्या दोन बाजू असतात ना तश्याच यालाही आहेत. विज्ञानामुळे मानवाने प्रचंड प्रगती केली पण या प्रगतीच्या प्रवाहात तो इतका वाहून गेला की तो नाती, प्रेम, वात्सल्य या सर्व विसलला. या विज्ञानाच्या / तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन तो आपली संस्कृती, भाषा, बोलीभाषा विसरला. विज्ञानाचा चुकीचा उपयोग करून अणूबॉम्ब सारखे महाविनाशकारी शस्त्रास्त्रे बनवली. त्याचा उपयोग करून पृथ्वीला आपल्या मातेला विनाशाच्या वाटेवर लोटले.

विज्ञान हा मानवाला लाभलेला

एक 'परिस' आहे पण त्याचा उपयोग मानवाने कसा करायचा ते त्याने ठरविले पाहीजे.

Similar questions