Mi pahilela pushpapradarshan Marathi niband
Answers
Answered by
2
मुंबईत बऱ्याच वेळी वेगवेली प्रदर्शन भरत असतात. उदा. शेती विषयक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहापयोगी वस्तू, चित्र, महिलांसाठी साड्या, ड्रेस इत्यादी. सण जवळ आले की फुलांचे प्रदर्शन ही भरते. ह्यात लोकांना वेवेगळ्या देशातील व भारतातील फुलांची माहिती मिळते. फुलांचे वेगवेगळे रूप बघून आपले मन हर्षित होते व मजा येते.
दिनांक २४ ऑगस्ट २०१९, जिजामाता उद्यानात फुलांचे भव्य, दिव्य प्रदर्शन भरले होते. देश विदेशातील रंगीत फुलांचा भरणा होता. ऑर्किड, सूर्यफूल, लीली, तुलिप, स्वीट पी, गुलाब, मोगरा, जास्वंद ह्या प्रकारची फुलं होती. रंगीबेरंगी फुलांची खरेदी, विक्री होत होती. अनेक प्रकारची फुलं बघून माझे मन खूप हर्षित झाले. फुलांची प्रदर्शन हे मुंबईत खास आकर्षण बनले आहे आणि अशीच भरपूर प्रदर्शने लगवित ही सदिच्छा.
Similar questions