(९) ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा
(अ) .....................................................................
(आ) ....................................................................
(इ) ......................................................................
(ई) ......................................................................
Answers
Answered by
20
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'गोष्ट अरुणिमाची (लेखक- सुप्रिया खोत)' या गोष्टीतील आहे.
★ नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव
उत्तर- लेखक सुप्रिया खोत यांनी अरुणीमाचे प्रशिक्षणातील खडतर अनुभव सांगताना खालील गोष्टी नमूद केल्या आहेत-
(अ) अपंगत्व (पायातील रॉड)
(आ) अतिशय कठीण प्रशिक्षण
(इ) जीवघेणे आणि कठीण गिर्यारोहण
(ई) मरणप्राय यातना
(उ) मानसिक खच्चीकरण
धन्यवाद..."
Answered by
8
(९) ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा
(अ) धोकादायक पर्वत चढणे.
(आ) मृत्यू येईल असे वाटायला लावणारे कृत्य करणे.
(इ) पाय रोवायचा प्रयत्न केला कि टाच व चवडा गोल फिरायचा, म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे
(ई) उजव्या पायातील रॉडमुळे तो पाय थोडा जरी दाबला तरी असह्य कळा येत.
Similar questions
Political Science,
6 months ago
English,
6 months ago
Physics,
1 year ago
India Languages,
1 year ago
Biology,
1 year ago