India Languages, asked by hjnnb7934, 1 year ago

need an essay on christmas in marathi..for school... Long essay... thanks!

Answers

Answered by istuti
2
ख्रिश्चन देवता येशू ख्रिस्त याच्या जन्मदिवसानिमित्त २५ डिसेंबरला नाताळ सण साजरा केला जातो.तर काही जागी नाताळ हा सण २५ डिसेंबर ऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन मान्यते नुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.वेगवेगळे शुभेच्छापत्रे, भेटवस्तू एकमेकांना देऊन या सणात परस्परांचे अभिनंदन करण्यात येते. रोषणाई करून या काळात आपापल्या घरांना सजवन्याची प्रथा आहे. सूचिपर्णी झाड ख्रिसमस वृक्ष म्हणून सजवले जाते. रात्री सांता क्लॉज याच दिवशी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू वाटत असतो असा जनमानसात समाज प्रस्थापित आहे.बायबलमध्ये ख्रिस्ती लूक आणि माँथु दोन्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माचे संदेश देतात. बायबल नुसार जुडियाच्या बेथलेव्हेंम या जागी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता.एका गोठयात येशूख्रिस्ताचा जन्म झाला.असा समाज आहे कि ख्रिस्तमस च्या दिवशी देवदूताने येशू ख्रिस्ताला मासिया म्हणून संबोधले व आजू-बाजूच्या भागातील सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. संत माँथु यांच्या सुवाचनानुसार तीन महाराजे येशूला ख्रिस्ताला भेटायला गेले होते.तसेच त्यांनी येशूला भेटवस्तू दिल्या. त्यावेळीच्या राजा हेरॉडने मात्र येशूच्या जन्माचा संदेश मिळताच सगळ्याच दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. या आदेशामुळे येशूचे कुटुंबिय ईजिप्तला गेले होते.
Similar questions