India Languages, asked by krish2019, 1 year ago

ohoti in Marathi and opposite of it in Marathi​

Answers

Answered by Anonymous
24

चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित उतार म्हणजे ओहोटी.

ओहोटी × भरती

Hope so it will help u.....


krish2019: i was expecting same Answer
Anonymous: mazya kade phone aahe but tyat sim nahi ye
Anonymous: tyala wifi connect aahe
Anonymous: asa nahi ye ki mala tula no. dyacha nahi
krish2019: its ok hevda dokyala tapp deu naya
Anonymous: koncya dokyala tap aahe
krish2019: aree i am telling that cill don't worry
krish2019: i can share my no its personal pan that's not smart phone i am using Brainy app vadlancha Mobile use karto
krish2019: bey baba ale
Anonymous: ohh bye
Answered by franktheruler
0

ओहोटी अर्थ आणि विरुद्ध अर्थ खालील दिले आहे.

  • चन्द्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने पातळीत होणारा सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ़ म्हणजे भरती व उतार, ओहोटी असे म्हणतात.
  • ओहोटी चा विरूद्ध अर्थ आहे भरती.
  • अमावास्येच्या रात्री आणि पौर्णिमेच्या रात्री समुद्राला जास्त भरती येते.
  • भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी व जास्त असते.
  • पौर्णिमेच्या दिवशी दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते.

#SPJ3

Similar questions