Math, asked by PragyaTbia, 10 months ago

पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा: C = {S, M, I, L, E}

Answers

Answered by Darvince
8

उत्तर:-

वरील दर्शविला संच हा यादी पद्धतीने दाखविला आहे.

तो गुणधर्म पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येईल.

गुणधर्म पद्धतीने :-

C = { y|y हे 'SMILE' या शब्दांमधील अक्षर आहे }

Answered by dhirajmore27221
0

Answer:

Step-by-step explanation:

Dgfdgjgrdff

Similar questions