Math, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा: X = {a, e, t}

Answers

Answered by SnehaPatil2
0
hi mate here's your answer

X=x/x is a set of letters of word eat}
Answered by Darvince
9

उत्तर :-

वरील दाखविला संच हा यादी पद्धतीने बनविलेला आहे त्याचे गुणधर्म पद्धतीमध्ये रूपांतरण खालील प्रमाणे केले जाईल.

X = {a, e, t}

गुणधर्म पद्धतीने :-

X = { y|y हे 'eat' या शब्दातील अक्षर आहे }.

Similar questions