(२) पुण्यातील ... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. (अ) आगाखान पॅलेस (ब) साबरमती आश्रम (क) सेल्युलर जेल (ड) लक्ष्मी विलास पॅलेसपुण्यातील -या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहास विषयी माहिती मिळते. अ) आगाखान पॅलेस क) सेल्युलर जेल ब) साबरमती आश्रम ड) लक्ष्मी विलास पॅलेस २) इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले. अ) व्हेनिस ब) कॉन्स्टॅन्टिनोपल क) रोम ड) पॅरिस ३) रामोजी बांधवांना संघटित करून- • यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. अ) मंगल पांडे ब) उमाजी नाईक क) तात्या टोपे ड) नानासाहेब पेशवे
Answers
Answered by
24
Answer:
आगाखान पॅलेस
Explanation:
पुण्यातील ... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या
Answered by
0
१) पुण्यातील .... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
उत्तर : अ) आगाखान पॅलेस
२) इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले.
उत्तर : ब) कॉन्स्टॅन्टिनोपल
३) रामोजी बांधवांना संघटित करून .... यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले.
उत्तर : ब) उमाजी नाईक
Similar questions