India Languages, asked by narunkumar5361, 10 months ago

प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.

Answers

Answered by rakshikitty55
0
I don't know hindi so I can't answer for ur question
Answered by gadakhsanket
5

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "प्रीतम" या पाठातील आहे. या पाठाची लेखिका माधुरी शानभाग आहे.

या पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचे वर्णन केले आहे .आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या प्रीतमला

लेखिकेच्या वात्सल्याने आणि आपलेपणाने उभारले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील हृदयस्पर्शी नात्याचे वर्णन या पाठात केले आहे.

◆प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये

● मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत.

● "आधीच मामीची तीन लहान मुले तिला खूप त्रास देतात.त्यात माझा त्रास नको."

● बाई माझ्याकडे पैसे नव्हते,म्हणून माझ्या आईच्या बांगड्या आणि अत्तर मी तुम्हाला दिले.

धन्यवाद...

Similar questions