Geography, asked by samadhanmali4668, 7 months ago

प्रअचूक सहसंबंध ओळखा.
(A:विधान, R: कारण)
१]A: सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
R: सुपीक मृदा शेतीसाठी उपयुक्त असते.
आ केवळ A बरोबर आहे.
आ] केवळR बरोबर आहे.
इ]A आणि R हे दोन्ही बरोबर आहे परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे
ई] A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.​

Answers

Answered by danragmohite0711
0

A : - सुपीक मृदा प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते R : - सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते .

Similar questions