Science, asked by vajeeshmaha2001, 1 year ago

प्रश्नाच उत्तर स्पष्टीकरणासह लिहा: पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.

Answers

Answered by gadakhsanket
15


★ उत्तर - पदार्थाचे मोल: मोल हि पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅममधील वस्तुमान
त्या पदार्थाच्या रेणुवस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्याएवढेच असते.

उदा.ऑक्सिजनचे रेणुवस्तुमान 32आहे.32ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन होय.
पाण्याचे रेणुवस्तुमा 18 आहे. त्यामुळे 18ग्रॅम पाणी म्हणजे 1मोल पाणी होय.
संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणूवस्तुमानएवढे मूल्य असलेले ग्रममधील वस्तुमान होय

मोल हे SIएकक आहे.

पदार्थाच्या मोलची संख्या (n)=(पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान)/(पदार्थाचे रेणुवस्तुमान)

कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशीमध्ये रेणूची संख्या निश्चित असते.

1मोल=6.022×10^23

धन्यवाद...
Similar questions