India Languages, asked by mariyapatel12, 2 months ago

प्रश्न १४. खाली दिलेल्या रिकाम्या जागांमध्ये कंसातील योग्य उभयान्वयी अव्यये भरा.

(कारण, आणि, म्हणून, की, परी, किंवा, तर, व)

मला पुस्तक पाहिजे; ____ तुझ्याकडे आलो.

मी मंडईतून केळी ____ आंबे आणले.

तो परीक्षेला बसला नाही; ________
तो आजारी पडला.

काळे ढग दाटले,_____पाऊस पडेल.

जर नियमित अभ्यास करशील_____
खात्रीने पास होशील.

मी उदया समक्ष येईन___ पत्र पाठवेन.

मरावे_____कीर्ती रूपे उरावे.

रमेश _____रत्ना मावशीकडे पुण्याला गेले.
no Silly answers otherwise I will report​

Answers

Answered by Anonymous
2

1) की

2) आणि

3) कारण

))तर

५) i think so व

६) किला

७)

8) म्हणा

मला असे वाटते की माझा उत्तराधिकारी आपल्यासाठी उपयुक्त आहे मला ब्रेनलिस्ट चिन्हांकित करा आणि माझे आभार

Similar questions