Poem on moon Marathi
Answers
Answered by
0
Answer:
Marathi:
तिने शब्दांपुढे,
शब्द टाकला
ओळींचे सर
आपोआप उलगडत गेले,
कविता बनत गेली
शब्द खिडकीच्या बाहेर पडले,
पानांमधून खाली सांडले,
नदीच्या पाण्यात चिंब भिजले,
वार्याने अलगदच उचलले,
पिकलेल्या ढगांमध्ये मिसळले,
शब्दांचा पाऊस पडला,
आणि ढग विरघळून गेले
ती हसली,
तिचा चंद्र
तिला दिसू लागला
Answered by
0
राखाडी संगमरवरीचा राक्षसी बॉल
अरे आपण आमच्या ग्रहाभोवती फिरता आणि फिरता
आपण आपल्या टप्प्याटप्प्याने वाढत आणि कमीत जात आहात
रात्रीच्या वेळी माझ्या संगमरवरीच्या करड्या बॉल येईपर्यंत तुमच्यातील आणखी काही नाही
I hope it helped you!
Not an expert at marathi , but i tried
Please mark me the brainliest and help me out too!!

Similar questions
Math,
2 months ago
English,
2 months ago
Math,
2 months ago
Social Sciences,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
Social Sciences,
11 months ago