Prasang lekan in Marathi (at least 3 paragraph) शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन .
Use the points also.
Answers
■■आमच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन■■
आमच्या स्नेहसंमेलनाचा दिवस ठरला.त्याआधी आठवडाभर धमाल होती.सर्वजण कार्यक्रमाचा सराव करत होते.स्नेहसंमेलनाचा दिवस हळूहळू जवळ आला.आदल्या दिवशी रंगीत तालीम झाली.
कार्यक्रमाच्या दिवशी खूपच मजा आली.संपूर्ण सभागृह भरले होते.आमचे आईबाबा आले होते.सभागृहात रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या.सर्वजण खुशीत होते.
आम्ही विविध कार्यक्रम सादर केले.काही वर्गांनी नाटक सादर केले. काहींनी समूहनृत्ये सादर केली.जॉनने संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले.
थोड्या वेळाने पारितोषिक वितरण कार्यक्रम सुरु झाला.अभ्यासात आणि क्रीडास्पर्धेमध्ये चांगले प्रदर्शन दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले गेले.
सगळे कार्यक्रम छान झाले.प्रत्येक कार्यक्रमानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.सगळ्यांना आमचा कार्यक्रम खूप आवडला. सगळ्यांनी आमचे खूप कौतुक केले.
Answer:
hope it helps you
please mark me as brainliest