Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

सागरजलातील क्षार आपणांस कसे मिळवता येतील?

Answers

Answered by chirag1212563
5

आपल्या जीवनात मीठ केवढे महत्वपूर्ण आहे हे आपण सगळेजण चांगल्या प्रकारे ओळखतो. गोष्ट स्वयपांकाची असो किंवा काही पदार्थ टिकवून ठेवण्याची, मीठ सर्वकाळी आणि सर्वठिकाणी कामी पडतो. मिठात हे काय असावे ज्या कारणाने तो सदा उपयोगी पडतो, त्याचे कारण त्याच्यात असलेला क्षार हा गुणधर्म. क्षार आपल्याला समुद्रजलातून प्राप्त होते. समुद्रजलातून क्षार मिठागराच्या माध्यमातून प्राप्त होते.

मिठागरामध्ये गोळा केलेले समुद्री जल खुल्या उन्हात वाळविले जाते. उन्हात वारून त्याच्यातील पाणी सुकून क्षार प्राप्त होते. पुढे ती क्षार समोरच्या प्रक्रियेसाठी निघून जाते.

Similar questions