कारणे लिहा: भारताच्या पूर्व किनाऱ्या पेक्षा पश्चिम किनाऱ्या वर जास्त मिठागरे आढळतात.
Answers
★उत्तर - भारताच्या पूर्व किनाऱ्या पेक्षा पश्चिम किनाऱ्या वर जास्त मिठागरे आढळतात. कारण - अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्यांकडून गोड्या पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होते. तसेच बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते.तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या खूप प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा करीत असतात. बंगालच्या उपसागराची क्षारता हजारी 20 तर अरबी समुद्राची क्षारता हजारी ३७ ते ३९ असते . म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.
धन्यवाद...
Explanation:
भारताच्या पूर्व किनाऱ्या पेक्षा पश्चिम किनाऱ्या वर जास्त मिठागरे आढळतात. कारण - अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्यांकडून गोड्या पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होते. तसेच बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या खूप प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा करीत असतात.