Science, asked by PragyaTbia, 10 months ago

सुक्या घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो?

Answers

Answered by suhanisuryawanshi29
0

Paper. Plastic

Please mark as brain list

Answered by gadakhsanket
0
★ उत्तर - सुक्या घनकचऱ्यामध्ये खालील पदार्थांचा समावेश होतो.

चॉकलेट, बिस्किटे, आइस्क्रीम किंवा थंड पदार्थाचे प्लास्टिक आवरण,प्लॅस्टिक,पिशव्या, थर्मोकोल, खराब झालेले टेलिव्हिजन संच, मोबाईल फोन्स,संगणक व त्यांचे भाग इत्यादी.हॉस्पिटलच्या वापरलेल्या वस्तू सुया, हातमोजे, अवयवांचे भाग, रक्त, सलाईन बाटल्या, औषधे, जुन्या औषधांच्या बाटल्या, परीक्षा नळ्या, काच,धातूंचे तुकडे व सळई, धागे,रबर कागद,प्लास्टिक डबे, खाणीतून निघालेले शिसे,आर्सेनिक, कँडमियम अशा जाड धातूंचे अवशेष.

धन्यवाद....
Similar questions