Science, asked by PragyaTbia, 1 year ago

संगणकातील विविध सॉफ्ट्वेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?

Answers

Answered by mahek2568
5
jjjjjjkkhgjkjghjhgjj jai do cl doc xd sunny
Answered by gadakhsanket
6

★ उत्तर - संगणकातील विविध सॉफ्ट्वेअरचा वापर करताना खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे

1)संगणकाचे सॉफ्टवेअर अधिकृत असावे.

2)अनाधिकृत सॉफ्टवेअरचा वापर करू नये.

3)अधिकृत माहितीच अँक्सेस करावी.कोणाचीही डॉक्युमेंट फाईल त्याच्या परवानगी शिवाय अँक्सेस करू नये.

4) अधिकृत सॉफ्टवेअरच खरेदी करावे.

5)सायबर कायद्याचा भंग होणार नाही याची काळ्जी घ्यावी.

संगणकाचे महत्त्वाचे घटक

मेमरी

ऑपरेटिंग सिस्टीम

प्रोग्राम

डाटा व इन्फॉरमेशन

धन्यवाद...

Similar questions