Science, asked by PragyaTbia, 1 year ago

संगणकाचे कार्य कसे चालते?

Answers

Answered by gadakhsanket
9

★ उत्तर - संगणकाचे कार्य : कॉम्प्युटरला सर्व प्रकारची माहिती या युनिटद्वारे पुरविली जाते.साधारणतः यासाठी key board चा वापर केला जातो.संगणकाच्या युनिटमध्ये प्रामुख्याने तीन युनिट्स असतात.

1)मेमरी युनिट

2)कंट्रोल युनिट

3) ALU युनिट

संगणकाला दिलेल्या प्रोग्रॅमनुसार पुरविलेल्या माहितीवर योग्य ती प्रक्रिया केली जाते व हवे असलेले उत्तर काढले जाते. तयार झालेले उत्तर आऊटपुट युनिटकडे पाठवले जाते.ते आपण स्क्रीनवर पाहू शकतो किंवा त्याचे प्रिंट काढू शकतो.

धन्यवाद...

Similar questions