Geography, asked by mayurwakudkar927, 1 month ago

समान तापमान असलेल्या ठिकानांना जोडणाऱ्या रेषाना काय म्हणतात​

Answers

Answered by xXItzVillainxX
4

\fcolorbox{lightgreen}{lightgreen}{☑Verified\:answer}

समताप रेषा (Isotherm) – समान तापमान असणारी ठिकाणे नकाशावर ज्या रेषेने जोडली जातात, त्यांना समताप रेषा असे म्हणतात.

Similar questions