Geography, asked by siddhikamerkar99, 19 days ago

समताप रेषा म्हणजे काय?

Answers

Answered by MrPrajwal05
3

Answer:

समताप रेषा म्हणजे काय ? तर समान तापमान असणारी दोन ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात. या रेषा जमिनीवरील उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात.

Similar questions