टीपा लिहा: हवामानशास्त्र
Answers
Answered by
4
please complete your question
Answered by
3
हवामान म्हणजेच आपल्या आजू बाजूला होणारे नैसर्गिक बदल, म्हणजेच काही ठिकाणी उन असते, कुठे पाऊस असतो तर कुठे कुठे वादळ असते.
नैसर्गिक ऋतूंचे संशोधन आणि त्या बद्दल हवामानाचा अंदाज लावणे, म्हणजेच हवामान शास्त्र होय. हवामानाचा अंदाज लावण्यासाठी मोठमोठाले लॅबोरेटरी मध्ये विविध शोध लावला जातो. मोठे सतलाईट्स अंतरीक्ष मध्ये फिरत असतात व हवामानाचा अंदाज आपल्यापर्यंत पोचवतात. ही माहिती नंतर आपल्यापर्यंत बातमीच्या स्वरूपात पोचवली जाते.
हवामानाचा अचूक अंदाज लावणे व त्याचे निरीक्षण करणे म्हणजेच हवामानशास्त्र होय.
Similar questions