त्रिज्या 9.1 सेमी असलेल्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 16.8 सेमी आहे. तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे ?
Answers
Answered by
2
answer is given in the picture is in the step by step
Attachments:
Girishwarle:
hii
Answered by
0
वरील प्रश्नांमध्ये गोलाकार चा जीव म्हणजेच इंग्रजीत कॉर्ड हे १६.८ cm चे दिले आहे. आपल्याला जीवा केंद्रापासून ती किती लांब आहे हे शोधायचे आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर साडेतीन (३.५cm) आहे
गोलाकार च्या केंद्रापासून एक सरळ लाईन या जीवाला इंटरसेक्ट करा.
म्हणजेच आता १६.८÷२ = ८.४
आता हा ९० अंश त्रिकोण बनतो तर हयात आपण पायथागोरस थियरेम लावू शकतो
OB^2 = OC^2 + CB^2
(9.1)^2 = OC^ 2 + (8.4)^2
OC = 3.5cm
त्रिज्या, जीवा केंद्रापासून साडेतीन सेंटीमीटर च्या अंतरावर आहे. अशा प्रकारचे प्रश्न भूमिती मध्ये विचारले जातात. हे प्रश्न दहावी-बारावीच्या परीक्षेत आढळतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला ती आकृती आधी पेपरावर बनवायला लागते, तरच त्याचे उत्तर सोप्या रीतीने येते.
Similar questions