ABCD मध्ये बा जू AB || बाजू DC, रेख AE बाजू DC जर l (AB) = 9 सेमी, l (AE) = 10 सेमी, A( ABCD) = 115 सेमी², तर l (DC) काढा.
Answers
Answered by
1
please see the attachment
dhanyavad
please select my answer as brainliest answer
#shreya
Attachments:
Answered by
0
वरील प्रश्नांमध्ये एक आकृती आपल्याला बनवायची आहे. ह्या आकृतीचे नाव ABCD असे आहे.
प्रश्नात आपल्याला L (DC) म्हणजेच त्या बाजूची लांबी विचारली आहे.
DC ची लांबी ९cm आहे.
ABCD समांतर भुज चौकोन आहे.
त्याची आकृती खाली फोटो मध्ये दाखवली आहे. ह्या चौकोनी भागाचे क्षेत्र फळ ११५ आहे पण त्याचे गणित सोडविण्यात काही गरज लागत नाही.
समांतर भुजा चौकोनाच्या बाजू सारख्या असतात.
म्हणजेच AB = DC
आणि AD = BC
म्हणूनच DC ची लांबी ९cm आहे.
असे प्रश्न भूमितीमध्ये विचारले जातात. दहावी, बारावीच्या परीक्षेत आढळतात.
Attachments:
Similar questions