Geography, asked by TArang9818, 10 months ago

ठळकपणेदिसणारा महामार्ग कोणता? तो कोणत्या ठिकाणांना जोडतो?

Attachments:

Answers

Answered by jadhav50
2
Trans amezoniya ha ahe

jadhav50: kay yrrr ajun geography cha study zala nahi kay
Answered by bestanswers
1

ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता? तो कोणत्या ठिकाणांना जोडतो?

ठळकपणे दिसणारा महामार्ग म्हणजे क्रुझेरो दो सूल आणि ब्राझीलिया यांना जोडणारा महामार्ग. त्याचे नाव ट्रान्स ऍमेझोनिअन मार्ग.  

हा महामार्ग क्रुझेरो दो सूल पासून सुरु होऊन मध्ये पोर्टोवेल्हो, मनॉस ला जोडला जाऊन नंतर ब्राझिलिया ला जाऊन मिळतो .  

हा महामार्ग ब्राझीलमध्ये असून तो ब्राझीलमधल्या सगळ्यात लांब महामार्गापैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा महामार्ग २७ सप्टेंबर, १९७२ साली अस्तित्वात आला.  

Similar questions