Science, asked by PragyaTbia, 1 year ago

उदाहरण सोडवा: एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल? (उत्तर : 2.25 m/s)

Answers

Answered by superwoman123
6

Solve an example: A person starts at a distance of 100 meters in 40 seconds. In the next 40 seconds, if the person crosses 80 meter distance and crosses 45 meters in the last 20 seconds, what will be the average move? (Answer: 2.25 m / s

Answered by gadakhsanket
25
★ उत्तर -

पार केलेले एकूण अंतर= 100मी+80मी+45मी

=225मी

लागलेला एकूण वेळ= 40सें+ 40सें+20सें

= 100सें

सरासरी चाल= (पार केलेले एकूणअंतर)/(लागलेला एकूण वेळ)

सरासरी चाल = 100+80+45/40+40+20

सरासरी चाल= 225/100

सरासरी चाल=2.25मी/सें

एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहचते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल 2•25मी/सें इतकी असेल.
Similar questions