उदाहरण सोडवा: एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा. (उत्तर : 6 m/s)
Answers
Answered by
11
Solve an example: If an object gets 18 meters in the first 3 seconds and 22 meters in the next 3 seconds and 14 meters in the last 3 seconds, then move the average move. (Answer: 6 m / s)
Answered by
117
★उत्तर - एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल
पार केलेले अंतर - 18मीटर+22मीटर+ 14मीटर
= 54मीटर
लागलेला एकूण काळ - 3सें +3सें +3सें =9सें
पार केलेले अंतर
सरासरी चाल= __________
लागलेला एकूण
वेळ
18 + 22 + 14
सरासरी चाल=___________
3 + 3 + 3
54
सरासरी चाल= ___
9
सरासरी चाल =6 मी/सें
पार केलेले अंतर - 18मीटर+22मीटर+ 14मीटर
= 54मीटर
लागलेला एकूण काळ - 3सें +3सें +3सें =9सें
पार केलेले अंतर
सरासरी चाल= __________
लागलेला एकूण
वेळ
18 + 22 + 14
सरासरी चाल=___________
3 + 3 + 3
54
सरासरी चाल= ___
9
सरासरी चाल =6 मी/सें
Similar questions