Science, asked by PragyaTbia, 1 year ago

उदाहरण सोडवा: एका विद्युत पंपाची शक्ती 2 kW आहे. तो पंप प्रति मिनीटाला किती पाणी 10 m उंचीपर्यंत उचलू शकेल? (उत्तर : 1224.5 kg)

Answers

Answered by Shailesh183816
2
Please write in english
Answered by gadakhsanket
6

★ उत्तर - (p)पंपाची शक्ती=2kw=2000w

t= काल=60सें

उंची= h=10मी

शक्ती =कार्य/काल

p=w/t=mgh/t

2000=(m×9.8×10)/60

2000×60=m×9.8×10

m=(2000×60)/ 9.8×10

m=12000/9.8

m= 1224.5 kg

एका विद्युत पंपाची शक्ती 2 kW आहे. तो पंप प्रति मिनीटाला 1224.5 पाणी 10 m उंचीपर्यंत उचलू शकेल

,,धन्यवाद...

Similar questions