Science, asked by PragyaTbia, 1 year ago

उदाहरण सोडवा: निताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदांनंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नितापासून किती अंतरावर असेल? ध्वनीचा हवेतील वेग = 340 m/s (उत्तर :1360 m)

Answers

Answered by AshutoshBhendare
1

I don't know this answer

Answered by gadakhsanket
9

★उत्तर -

t=4सें

v=340 मी/सें

s=?

V=s/t

s=vt

s= 340×4

s=1360 मी.

निताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदांनंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नितापासून १360 मी.अंतरावर असेल? ध्वनीचा हवेतील वेग = 340 m/s

धन्यवाद...

Similar questions