वाहतुकीचे नियम, चिन्हे,कायदे, दंड, कलम माहिती मराठी मध्ये
Answers
वाहतुकेचे नियम
वाहतुकेचे नियम आपल्या सुरक्षितेसाठी असतात. आपण त्याचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूकांसाठी सरकारने कलम आणि दंड दिले गेले आहेत.
कलमांची उदाहरणे
कलम ११२: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.
कलम ११३: भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये.
कलम ११९: वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये.
कलम १२१: वाहन चालविताना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा.
कलम १२२: वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेऊ नये.
कलम १२३: वाहनाच्या बाहेरील भागावर बसून प्रवाशांची वाहतूक करू नये.
दंडांचे उदाहरण
१. अल्पवयीन वाहन चालक- ३ महिने तुरुंगवास व ५००₹ दंड
२.अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याची परवानगी देणाऱ्यांना दंड- ३ महिने व १०००₹ दंड
३.जास्त गतीने वाहन चालविणे- गुन्ह्यासाठी ₹४०० दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ₹१०००
४. मद्यपान करून वाहन चालविणारी व्यक्ती- ६ महिने तुरुंगवास आणि २०००₹
५.हेल्मेट न घालणारा व्यक्ती- पहिल्यांदा १००₹ आणि नंतर ३००₹