विस्तार करा: (9x - 5t)(9x + 3t)
Answers
Answered by
48
Answered by
5
(9x-5t)(9x+3t) याचा प्रश्नाचा विस्तार
81x^2 - 18xt - 15t^2 असा होतो.
प्रश्नाचा विस्तार पुढील प्रमाणे झाला:
(9x-5t)(9x+3t)
दोन्ही कांसचे गुणाकार करून.
= 9x(9x+3t) - 5t(9x+3t)
कांसात नसलेले 9x आणि 5t यांचं कांसातील समीकरणाशी गुणाकार करून.
= 18x^2 + 27xt - 45xt - 15t^2
आता x t चे चल यांना वजा करून प्रश्नाचा विस्तार होतो.
= 18x^2 - 18xt - 15t^2
Similar questions