विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा: क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.
Answers
Answered by
11
अयोग्य.
क्षेत्राघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मुलाप्रमाणे छटा बदलतात.त्यामुळे नकशा समजण्यासाठी आपल्याला मदत होते.
Please mark as brain list......
क्षेत्राघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मुलाप्रमाणे छटा बदलतात.त्यामुळे नकशा समजण्यासाठी आपल्याला मदत होते.
Please mark as brain list......
Answered by
10
क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत. हे विधान अगदी अयोग्य आहे.
क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशांचे मूळ हेतू हेच आहे हि घटकांच्या वाढत्या आणि घटत्या मूल्यानुसार रंगछटेत बदलावं घडवून विभागाची अचूक माहिती निदर्शनास आणावी जर घटकांच्या मूल्यानुसार नकाशांच्या आकृतीत छटा बदलेली आढळणार नाही तर त्या क्षेत्राची योग्य आणि पद्धतशीर माहितीचा आढावा कसे तयार करता येईल. म्हणून घटकांच्या वाढत्या प्रमाणानुसार रंग छटेत दाट तर घटकांच्या घटत्या मूल्यांत रंगछटेत फिकेपणा दर्शविण्यात येते जेणेकरून भौगोलिक घटकांची आकडेवारी अचूक दर्शविता येईल.
Similar questions