Math, asked by suriyamammu6700, 1 year ago

येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत, 2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा.

Answers

Answered by ingle0155
1

Answer:

Step-by-step explanation:let,

mean=2+3+5+9+x+1+x+3+14+16+19+20/10=11

2x+92=110

2x=18

x=9

Answered by halamadrid
0

x ची किंमत ९ आहे.

प्रश्नामध्ये आधिपासून,प्राप्तांक किंवा संख्या वाढत्या क्रमाने लावलेल्या आहेत.

या प्रश्नामध्ये १० प्राप्तांक दिलेले आहेत,म्हणजेच सम संख्या.

तर मध्यक = x+१ +x+३/२

आधिपासूनच मध्यक ११ आहे,असे सांगितले आहे,तेव्हा,

११ = x+१ +x+३/२

११= २x+४/२

२२ =२x+४

२२-४=२x

१८=२x

x=९

१.मध्यक शोधण्यासाठी सगळ्यात आधी वाढत्या क्रमाने प्राप्तांक लावावे.

२.यांनंतर सामग्रीतील संख्या किती आहेत ते मोजावे.

◆जर सामग्रीतील संख्या विषम असतील,तर त्या संख्यांच्या सगळ्यात मध्ये जी संख्या असते, तीच संख्या त्या सामग्रीची मध्यक असते.

◆ जर सामग्रीतील संख्या सम असतील,तर सामग्रीच्या मध्यभागी ज्या दोन संख्या आहेत,त्या संख्यांना जोडून,जी संख्या मिळते,त्या संख्येला २ ने भागाकार करा.

भागाकार केल्यानंतर मिळालेली संख्या,त्या सामग्रीची मध्यक असते.

know more:

1.https://brainly.in/question/8294937

एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यांत केलेले गोल खालीलप्रमाणे आहेत. 

5, 4, 0, 2, 2, 4, 4, 3, 3 यावरून मध्य, मध्यक व बहुलक काढा.

Similar questions