India Languages, asked by navnathkrantikar, 1 month ago

4) दैनंदिन जीवनातील नैसर्गिक अपरिवर्तनीय बदलांची दोन उदाहरणे लिहा.​

Answers

Answered by rutujakondamangal
9

Answer:

उदाहण १) मानव वंशातील हवामानात बदल घडते.

२(कैरीचे आंबे होतात पण आंब्याचे कैरी होत नाहीत

३) दुधाचे दही होते पण दह्याचे दूध होत नाहीत

४)लाकूड जाळून खाक होते पण राखेचे लाकूड होत नाही

५) भाजलेल्या पोळी पुन्हा कणीक होत नाहीत

हे सगळे याचे उदाहरण आहे

Explanation:

मला आशा आहे की ये योग्य उदाहरण असतील

if the answer is wrong then sorry

Similar questions