English, asked by Ketan1272, 10 months ago

National Integrity Essay in Marathi | Importance of National Integrity

Answers

Answered by AadilAhluwalia
2

National integrity म्हणजे राष्ट्रीय अखंडता होय. राष्ट्रीय अखंडता म्हणजे राष्ट्राचे पूर्णत्व व देशाची एकता. अखंडता सर्व जाती, धर्म, रंग, लिंगाचा लोकांना एकत्र आणते. राष्ट्रीय अखंडता देशाचा स्वातंत्रतेचा व मूलभूत हक्कांना वाचवण्याचा मार्ग आहे. राष्ट्रीय अखंडतेला पुढे नेणे म्हणजे लोकांना एकत्र आनंदात राहण्याची संधी देणे. अखंडतेचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भारत. भारत अनेक जाती, धर्म, संस्कृती, परंपरांचे लोक राहतात. एवढी लोकसंख्या असुनंही भारतीय आपल्या राष्ट्रीय अखंडतेला धरून आहेत. कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय अखंडता महत्वाची आहे. ह्याने देशाची अर्थ परिस्तितीत सुधारणा होऊ शकते. जर लोक व संस्कृती एकजुट नसतील, तर देशात फाटे फुटण्याची शक्यता असते. राष्ट्रीय अखंडता व एकात्मता राष्ट्राची शक्ती आहे. आणि हीच शक्ती प्रगतीची गुरुकिल्ली ठरते.

परकीय आक्रमणाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय एकता असावी लागते. एका काठीला सहज पाने तोडता येते पण काठीचा समूह तोडणे शक्य नसते. तसेच सगळे लोक एकजूट पणे राहिले तर राष्ट्र आणखी प्रबळ बनेल.

Answered by Anonymous
1

Answer:

The declaration of objectives as adopted by the NIC is as follows :- “ The foundation of our national life is common citizenship, unity in diversity, freedom of religions, secularism, equality, justice-social-economic and political, and fraternity among all communities

ᗷᗴ ᗷᖇᗩIᑎᒪY

ᗰIՏՏ ᑕᖇᗩᘔY

Similar questions